Ad will apear here
Next
इंटेरिअर डिझाइन्सच्या छायाचित्रांचे पहिले प्रदर्शन
पुणे : छायाचित्रकार आनंद दिवाडकर यांनी टिपलेल्या आकर्षक वास्तूशैलीतील गृहरचना आणि वैविध्यपूर्ण इंटेरिअर डिझाइन्सच्या छायाचित्रांचे पहिले प्रदर्शन पुण्यात येत्या १७ आणि १८ जानेवारी २०१९ रोजी आयोजित करण्यात आले आहे.

घोले रस्त्यावरील पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवनमधील राजा रविवर्मा कलादालनात हे प्रदर्शन भरवण्यात आले असून, अशाप्रकारचे हे पहिलेच प्रदर्शन आहे. या प्रदर्शनाचे औपचारिक उद्घाटन ख्रिस्तोफर बेनिंन्गर यांच्या हस्ते १७ जानेवारी रोजी संध्याकाळी पाच वाजता होणार आहे.

कार्यक्रमाविषयी :
छायाचित्र प्रदर्शन
स्थळ : राजा रविवर्मा कलादालन, पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन, घोले मार्ग.
दिवस व वेळ : गुरुवार, १७ जानेवारी व शुक्रवार, १८ जानेवारी, सकाळी १० ते रात्री आठ. 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/GZPMBW
Similar Posts
गृहरचना, इंटेरिअर डिझाइन्सच्या छायाचित्र प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद पुणे : छायाचित्रकार आनंद दिवाडकर यांनी काढलेल्या, आकर्षक वास्तुशैलीच्या गृहरचना आणि वैविध्यपूर्ण इंटेरिअर डिझाइन्सच्या छायाचित्रांचे पहिले प्रदर्शन पुण्यात १७ आणि १८ जानेवारी २०१९ रोजी आयोजित करण्यात आले होते. त्याला कलाप्रेमी नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
‘गिरिप्रेमी’च्या कांचनजुंगा मोहिमेच्या छायाचित्र प्रदर्शनाला सुरुवात पुणे : गिरिप्रेमी संस्थेच्या गिर्यारोहकांनी १५ मे २०१९ रोजी माउंट कांचनजुंगावर केलेल्या यशस्वी चढाईदरम्यानची निसर्गाची विविध रूपे, गिर्यारोहकांचा चित्तथरारक प्रवास छायाचित्रांच्या माध्यमातून पुणेकरांना अनुभवता येणार आहे. या मोहिमेच्या चित्तथरारक प्रवासाच्या छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन २१ सप्टेंबर रोजी पुण्यात करण्यात आले
समीर बेलवलकर यांची ‘शूट्स विथ सॅम’ सुविधा पुणे : उत्तम छायाचित्रकार शोधायचा असेल आणि तेदेखील वाजवी खर्चात, तर आता ते अगदी सोपे झाले आहे. जोधा अकबर, माय नेम इज खानसारख्या बॉलीवूड चित्रपटांचे छायाचित्रकार; तसेच करीना कपूर, शाहरुखखान, करण जोहर यांच्याबरोबर कामाचा अनुभव असलेले सेलेब्रिटी छायाचित्रकार समीर बेलवलकर यांनी ही अनोखी सुविधा उपलब्ध केली आहे
‘एमएमसीओए’तर्फे स्थापत्यकलेमधील पुरस्कार प्रदान पुणे : मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ आर्किटेक्चरतर्फे (एमएमसीओए) नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अॅडव्हान्स्ड स्टडीज इन आर्किटेक्चरच्या (एनआयएएसए) सहकार्याने स्थापत्यकलेमधील उत्कृष्टतेसाठी नुकतेच राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language